Loading...

सुशासनाच्या वाटेवर सावंगा ग्रामपंचायत

विश्वास, सेवा आणि विकास यांचा संगम
स्वच्छ गाव, सुंदर गाव
पारदर्शक प्रशासन
नागरिकांसाठी तत्पर सेवा
सततचा विकास प्रयत्न
सवांगा
सवांगा

लोकसहभागातून घडवलेलं स्वच्छ आणि सुंदर सवांगा

सवांगा ग्रामपंचायतीचा इतिहास

सवांगा हे नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यात वसलेले एक प्रगतिशील व सुसंस्कृत गाव आहे. हे गाव ३५ कि.मी. अंतरावर असून, २००९ पासून हे स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून कार्यरत आहे. गावातील नागरिक शेती, शिक्षण, लघुउद्योग आणि विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय आहेत.

गावातील विकासासाठी ग्रामपंचायत सवांगा स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर सातत्याने भर देते. ग्रामस्थांच्या सहकार्याने हे गाव आदर्श ग्राम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत
कुशल व तत्पर कर्मचारीवृंद
२४x७ नागरिक सेवा
पारदर्शक व प्रामाणिक प्रशासन

नागरिक आम्हाला का निवडतात

+ वर्षांचा विकासाचा प्रवास

ग्रामपंचायत सवांगा गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या प्रगतीसाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे.

उत्तम सुविधा व नियोजन

गावात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सोयींसाठी योग्य नियोजन केले जाते.

नवीन कल्पना आणि उपक्रम

सवांगा ग्रामपंचायत सतत नवकल्पनांचा स्वीकार करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नवे उपक्रम राबवते.

नागरिकांचा विश्वास

पारदर्शक प्रशासन आणि नागरिकाभिमुख सेवा यामुळे ग्रामपंचायत सवांगा नागरिकांचा विश्वास जिंकत आली आहे.

संतुलित व पारदर्शक अर्थव्यवस्था

गावातील निधी आणि विकासकामांमध्ये पारदर्शकता राखून खर्चाचे योग्य नियोजन केले जाते.

स्वच्छ आणि हरित गाव

सवांगा ग्रामपंचायत स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देते, जेणेकरून गाव सदैव हरित आणि निरोगी राहील.

सन जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२५ विकासकामे

ग्रामपंचायत सावंगा अंतर्गत विविध विकासात्मक आणि लोकहिताची कामे पूर्ण करण्यात आली.

पांधन रस्ता
पांधन रस्ते खडीकरण

शेतकऱ्यांच्या ये-जा सुलभतेसाठी रस्ते सुधारणा.

बंद नळी
बंद नळी बांधकाम

पाणी निचऱ्यासाठी बंद नळी बांधकाम.

सिमेंट रस्ता
सिमेंट रस्ता

गावातील विविध भागांमध्ये सिमेंट रस्ता बांधकाम.

श्मशानभूमी रस्ता
श्मशानभूमी रस्ता

श्मशानभूमीकडे जाण्यासाठी सिमेंट रस्ता.

कचरा केंद्र
कचरा संकलन केंद्र

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा व्यवस्थापन सुविधा.

पाण्याची टाकी
३५,००० लिटर पाण्याची टाकी

जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजना.

बोरवेल
नवीन बोरवेल

पाणीटंचाई टाळण्यासाठी २ बोरवेल.

फेव्हर ब्लॉक
फेव्हर ब्लॉक

रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेव्हर ब्लॉक बसविणे.

CCTV
CCTV कॅमेरे

गावात व शाळा, कार्यालय येथे CCTV बसविणे.

आमचे व्हिडिओ

ग्रामपंचायत उपक्रमांचे व्हिडिओ दर्शन

ग्रामपंचायत उपक्रमांचे व्हिडिओ
ग्रामपंचायत उपक्रमांचे व्हिडिओ

आमचे नेतृत्व

सरपंच

सौ. भाग्यश्री निलेश भाजीखाये

उपसरपंच

श्री. प्रकाश गणपतराव इवनाते

ग्रा. पं. सदस्य

श्री. प्रवीण नेमाजी पानपत्ते